10 PRINCIPLES TO SUCCESS





मित्रहो,
मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन प्रसिध्द असलेले बिल गेट्स आपणाला माहीत असतीलच! आपल्या मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञानाने सर्व जगावर राज्य करणारे बील गेट्स यांनी फार थोड्याच अवधीत हे यश संपादन केले आहे. थोड्क्यात काय तर बील गेट्स हे एक अत्यंत यशस्वी व्यक्तिमत्व आहे. तर अशा या यशस्वी व्यक्तीच्या यशामागील रहस्य आज आपण जाणुन घेउया आणि ते देखिल त्यांच्याच तोंडुन. बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. या भाषणात बील साहेबांनी आपल्या रुढ शिक्षण पद्धतीवर चांगलेच आसुड ओढलेत, सतत आदर्शवादाचा पुरस्कार करणारी आपली शिक्षण पद्धती मुलांना वास्तवापासुन दूर नेते आणि त्यामुळेच आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अशा काही पिढ्या मागे सरत चालल्यात असे बील गेट्स यांचे मत आहे.

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आ़कडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

नियम ४ - आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

नियम ५ - तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात
हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

CALORIE CARE: 7 Vitamin-Packed Foods Health Experts Eat

CALORIE CARE: 7 Vitamin-Packed Foods Health Experts Eat: Doctors, dieticians, and nutritionists divulge which healthy foods they load in their shopping carts. Read more:  http://www.rd.com/slidesh...

"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"??????

"काय असतो हा बलात्कार"?? घरचा अभ्यास पूर्ण करूनच
मी खाली खेळायला गेले
'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय'हे गाण बोलून दाखवल्याने आई तू आज मला बक्षिसही दिलेस,
... मी आणि सायली दिवाळीसाठी किल्ले बनवत होतो,
आमचे कपडे,हात आणि छोटंस नाक ही मातीने भरलं होत,
तेवढ्यात मदन काका तेथे आले,हसतच म्हणाले काय बर....चाललंय?
मी म्हणाले काका,तुमच्या सायलीचे पण अंग चिखलानेच मळलय,
सायली तू थांब, तू चॉकलेट खाल्लस आता मी छकुलीला देतो,अस्स म्हणून मला घरी घेवून गेले,आणि मी घरात शिरल्यावर पटकन दारही बंदकेले ,
मी चॉकलेट खाण्यात गुंग असताना माझ्या छाती- पाठीवरून ते हात फिरवत होते ,मी म्हणाले काका चॉकलेट संपल आता मी घरी जाते.... पण तुला नवीन ड्रेस देतो म्हणून माझ्या अंगावरचे कपडेही काढले आणि अचानक माझे तोंड दाबून मला जमिनीवरही पाडले, आई तू आणि बाबा गालावरच पापा घ्यायचे,पण काका संपूर्ण अंगावर घेत होते,त्यांच्या शरीराचा दाब माझ्या अंगावर पडल्याने माझे पोटही दुखतहोते, काका,अहो काका.... सोडा ना मला म्हणून मी रडत होते,गप्प बस नाही तर मारेन म्हणून ते माझ्यावरच ओरडतहोते ,
अचानक झालेल्या वेदना सहनझाल्या नाहीत तेव्हा मला आई तुझीच आठवण येत होती,आता आई प्रतिकार करण्याची माझी ताकदही संपली होती,अचानक मदन काकांनी माझ्या नाका-तोंडावर उशी दाबली,
आई सर्दी घ्यायला कसा त्रास होतो,तसच वाटत होत
ग,घरातल्या भिंतीही पंख्यासारख्या माझ्या डोळ् फिरत होत्या,शेवटी मी उशीच्या आतंच हंबरडा फोडला ,आणि तुझाच चेहरा डोळ्यांसमोर ठेवून शेवटचा श्वास सोडला......... आई मदन काकांनी असं का केल ग ?? मी तर त्यांच्या सायलीचे फटाकेही नाही घेतले,तिच्या वाटेचे चॉकलेट ही नाही खाल्लं,मग का असे वागले ते माझ्याबरोबर?
आठवतंय तुला आई ,एकदा कढईतल्या गरम तेलाचा थेंबमाझ्या हातावर पडला होता तेव्हा तू ही माझ्याबरोबररडली स,पण आज तर माझ संपूर्ण शरीरच जळाल पण तू माझी हाक नाही ऐकलीस,
आता आई दोन दिवस झाले तू
आणि बाबा,संत्या मामा,रज्जु ताई,आजी सगळे- सगळे रडताय,मी तुम्हाला हाक मारतेय पण तुम्ही लक्ष्यचदेत नाहीये ,आई बर्थ-डेला तू माझ्या गळ्यात हार घालायचीस पण आज माझ्या फोटोला हार का घातला आहेस ग? आज तर माझा बर्थ-डे ही नाही ,सगळेजण तुला म्हणतात,"तुमची मुलगी देवाघरी गेली"पण आई.....देवाघरी जायला मदन काकां सारख्यांच्या वेदना सहन कराव्या लागतात का ग?
आई मीतुला कधी पासून ओरडून-ओरडून सांगतेय,पण तू काही ऐकतच नाहीस,फक्त रडत बसलीयेस,आता माझा घसा पण सुखलाय मला थोड पाणी देशील का ग ?? ग्लासात नको माझ्या waterbag मध्येच दे, आई आता मी तुझ्या कडे येवू शकत नाही पण माझी सगळी खेळणी सायलीला दे आणि हो..... तिला सांग मदन काका म्हणजे तिच्या पप्पांकडून चॉकलेट नको घेवू हं.... नाहीतर ते तिला पण दुखवतील आणि उशीने तोंड दाबून देवाघरी पाठवतील,आई शेजारच्या काकू बघ ना, आप-आपसात बोलत असतात...... अगं..... तिच्या मुलीवर"बलात्कार"झाला­य......, "सांग ना ग आई, काय
असतो हा बलात्कार"??????
"सांग ना ग आई, काय
असतो हा बलात्कार"??????

जर तुम्हाला वाटत कि हे सर्व बंद झाल पाहिजे तर हि पोस्ट जास्ती जास्त शेयर करा.....

About Amway


Alticor / Amway is the world's #1 direct selling business, ranked by 2012 global sales of $11.3 billion in the Direct Selling News Global 100, and based on the efforts of more than 3 million Amway distributors and more than 21,000 employees in more than 100 countries and territories worldwide. Founded in 1959 by entrepreneurs Rich DeVos and Jay Van Andel, and based in Ada, Michigan, U.S., Amway offers consumer products and business opportunities that are supported by a global agribusiness, manufacturing and logistics supply chain. More than 900 scientists, engineers and technical professionals work in 75 R&D and quality assurance labs worldwide to support product development and create a culture of scientific excellence. Top-selling brands for Amway are NUTRILITE™ vitamin, mineral and dietary supplements, ARTISTRY™ skincare and colour cosmetics, and eSpring™ water treatment systems. For company news, visit globalnews.amway.com.

SOURCE Amway

For further information: Amway Public Relations: Clare Wade, 616-676-6879, clare.wade@amway.com; Nick Wasmiller, nick.wasmiller@amway.com

Random thoughts (in Marathi)


prahari vajanarya alarm la shanth karave mhanto, tya jast zhopnyala thoda vel dyava mhanto

sakalchya dhandlit thodi excercise karavi mhanto, eka maghe ek paaul takat thode jog karave mhanto

office madhye velat pohchave mhanto, boss chya observations na challenge karave mhanto...ya process madhye thode kaam karane hi enjoy karave mhanto

mitranshi honarya phone calls chi frequency vadvavi mhanto, tya gappa gosthi na aankhi thoda vel dyava mhanto

office kamatun sutti ghyavi mhanto...k ek varsh 'valley of flowers' la jave mhanto

divschya gadbadi madhye thoda pause ghyava mhanto...tya pause madhye thode swatala samjhun ghyave mhanto...ya samajnya va n samjnya madhye aayush jagave mhanto



BY PRITHVIRAJ MOHITE, KOLHAPUR

AMWAY INDIA

POWER OF SCIENCE: No matter what product they’re working on, our research teams are using the power of science to try to help people live better lives. http://bit.ly/13nshjq


Amway to focus on men's grooming, skin care products | Business Standard



"You don’t have to be perfect. You just have to have some faith and give it what you’ve got from where you are. That’s the wonder of it all." - Amway co-founder, Rich DeVos








Beauty In Your Hands: Attitude Nail Enamel - Daring Gold Review

Beauty In Your Hands: Attitude Nail Enamel - Daring Gold Review: Price: 142 INR for 8ml Claims: Discover gorgeous nails with Attitude’s Nail Enamel. Use Attitude's new Nail Enamel to...


AMWAY ATTITUDE NAIL ENAMEL

Beauty In Your Hands: Attitude Nail Enamel - Daring Gold Review

Beauty In Your Hands: Attitude Nail Enamel - Daring Gold Review: Price: 142 INR for 8ml Claims: Discover gorgeous nails with Attitude’s Nail Enamel. Use Attitude's new Nail Enamel to...


AMWAY ATTITUDE NAIL ENAMEL