दख्खनचा काळापहाड — मलिक अंबर



इतिहास हा फक्त राजे-महाराजांचा नसतो…
तो त्या असामान्य व्यक्तींचाही असतो, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कर्तृत्वाने इतिहासावर अमिट ठसा उमटवला.असाच एक विलक्षण इतिहासपुरुष म्हणजे मलिक अंबर!
इ.स. १५४८ च्या सुमारास आफ्रिकेतील इथिओपिया प्रदेशात आरोमा जमातीत जन्मलेलं एक बालक…
गरिबी, दुष्काळ आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गुलाम म्हणून विकलं जाते “चापू” नावाचा तो मुलगा पुढे दख्खनच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.
बालपणापासूनच त्याने अपमान, गुलामी, बेड्या आणि माणसांच्या बाजाराचा क्रूर चेहरा अनुभवला.एका देशातून दुसऱ्या देशात गुलाम म्हणून फिरताना त्याने जग आणि जगदारी जवळून पाहिली.
बगदाद येथे मीर कासिम अल बगदादी याने त्याला विकत घेतले.तेथे इस्लाम धर्माची दीक्षा घेऊन त्याने “अंबर” हे नाव धारण केले.
इस्लामने त्याला केवळ नवं नाव दिलं नाही…
तर ईमान, संयम, न्याय आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली.अल्लाहवरील श्रद्धा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर तो पुढे निजामशाहीतील प्रभावशाली मुत्सद्दी, सेनानी आणि वजीर बनला.
त्या काळात मुघल साम्राज्य दख्खन जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.अकबर आणि पुढे जहांगीर यांची दक्षिण जिंकण्याची महत्त्वाकांक्षा प्रचंड होती.
पण ज्या मुघल सामर्थ्याला संपूर्ण उत्तर भारत रोखू शकला नाही, त्या साम्राज्याला दख्खनमध्ये अनेक वर्षे रोखून धरणारा योद्धा म्हणजे मलिक अंबर!
गुलाम म्हणून आयुष्य सुरू केलेल्या या माणसाने स्वतःच्या पराक्रमावर सहा हजार घोडेस्वारांचे सैन्य उभे केले.मराठा सरदारांचे हलके घोडदळ, वेगवान हालचाली, डोंगरदऱ्यांचा अभ्यास आणि छापामार तंत्र यांचा वापर करून त्यांनी “गनिमी कावा” अधिक प्रभावी केला.
पुढे हाच लढाऊ वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यात अधिक प्रगल्भ स्वरूपात दिसून येतो.
मलिक अंबर यांच्या सैन्यात अनेक मराठा सरदार कार्यरत होते.शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर यांचे राजकीय व लष्करी संबंध निकटचे होते. काही लोकपरंपरा आणि अभ्यासकांच्या लिखाणात जिजाऊ-शहाजीराजे विवाहात मलिक अंबर यांच्या भूमिकेचा उल्लेख आढळतो; मात्र याबाबत ठोस समकालीन ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत.
मलिक अंबर हे फक्त रणांगणातील योद्धे नव्हते…
ते एक कुशल प्रशासक, अर्थतज्ज्ञ आणि लोककल्याणकारी शासकही होते.त्यांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या, जमिनीचे मोजमाप करून करपद्धती अधिक संघटित केली.शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला.
औरंगाबाद परिसरातील “नहर-ए-अंबरी” ही पाणीपुरवठा योजना त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते.त्या काळातील ही एक अत्यंत प्रगत जलव्यवस्था मानली जाते.खडकी हे शहर वसवून त्यांनी त्याचा विकास केला. पुढे त्याच शहराला औरंगाबाद म्हणून ओळख मिळाली. आणि सध्या छत्रपती संभाजीनगर म्हणून हे शहर दिमाखात उभे आहे.
इतिहासात अनेक राजे झाले…
पण गुलाम म्हणून विकला गेलेला एक आफ्रिकन तरुण आपल्या बुद्धिमत्ता, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि नेतृत्वाच्या बळावर दख्खनचा “काळापहाड” बनतो, ही घटना जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे.
मलिक अंबर आपल्याला शिकवतात
माणसाचा जन्म त्याला महान बनवत नाही…
तर त्याचा संघर्ष, स्वाभिमान आणि कर्तृत्व त्याला इतिहासात अजरामर बनवते!
त्या दख्खनच्या शूर योद्ध्याला, त्या बहुजननायकाला विनम्र अभिवादन!





मुल्ला नसरुद्दीन आणि माजुद्दीन

 मुल्ला नसरुद्दीन आणि माजुद्दीन एकदा नदीच्या शांत काठावर गळ टाकून बसले होते.


मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, माझ्या आजोबांची गोष्ट माहितीच असेल ना तुला? याच जागेवर ते गळ टाकून बसायचे. एक दिवशी एका मोठ्या जहाजाएवढ्या मोठ्या आकाराचा मासा लागला होता त्यांच्या गळाला. 


आपल्या छोट्याशा नदीत जहाजाएवढा मासा कसा आला असेल, याचा विचार करत माजुद्दीन थोडा वेळ गप्प राहिला. नंतर म्हणाला, अरे माझ्या आजोबांची गोष्ट ठाऊकाय ना तुला? तेही इथेच बसून गळ टाकायचे. एकदा त्यांच्या गळाला एक कंदील लागला होता. तो ना औरंगजेबाचा कंदील होता आणि आजोबांना सापडला, तेव्हाही तो पेटलेला होता, बोल.


मुल्ला थोडा वरमून म्हणाला, माजुभाई, तुम्ही तो कंदील थोडा अलीकडच्या काळात आणून विझवायला तयार असाल, तर मीही आमचा मासा मोठ्या सुरमईच्या आकारापर्यंत कमी करायला तयार आहे!!!


एकमेकांशी आपापल्या धर्माच्या श्रेष्ठत्वावरून झगडणारे लोक साधारण अशीच चर्चा करतात... आपले दावे फारच अतर्क्य आणि फेकाफेकीचे आहेत, याची त्यांनाही कल्पना असते... 


फक्त आधी दुसऱ्याने कमी फेकावे, मग आपणही कमी फेकू, अशी त्यांची अपेक्षा असते.

आझाद हिंद सेनेचे हे सैनिक निर्दोष मुक्त झाले.



दुसरं महायुद्ध संपल्यावर इंग्रजांनी आझाद हिंद सेनेच्या ७६०० सैनिकांवर खटले चालवायचं ठरवलं.
या सैनिकांचा बचाव करण्यासाठी नेहरूंनी ' आझाद हिंद सेना डिफेन्स कमिटी ' स्थापन केली ज्याचे अध्यक्ष भुलाभाई देसाई होते.
समितीमध्ये स्वतः नेहरू, के.एन. काटजू, तेज बहादूर सप्रु असे अनेक नामवंत वकील होते.
प्रेमकुमार सहगल, शाहनवाज खान आणि गुरुबक्षसिंग ढिल्लो यांच्या विरोधात रेड फोर्ट ट्रायल नावाने प्रसिद्ध खटला लाल किल्ला कोर्टात सुरू झाला.
अनेक वर्षे अडगळीत पडलेला वकिलीचा कोर्ट पुन्हा चढवून नेहरू स्वतः युक्तिवाद करायला वकील म्हणून उभे राहिले.
आझाद हिंद सेनेचे हे सैनिक निर्दोष मुक्त झाले.
हे सगळं सुभाषचंद्र बोस अपघातात मरण पावल्यावर झालं.

His name was Pradyumn Thakur.




He was 7 years old. Class 2 at Ryan International School in Gurugram, Haryana.
His father dropped him at the school gate at 7:55 am on September 8, 2017. At 8:08 am, he was found outside a washroom with his throat slit. He was rushed to hospital and declared dead on arrival.
The school did not call the police. His parents did.
Haryana Police arrived three and a half hours later.
They noticed blood stains on bus conductor Ashok Kumar. The same clothes he wore while carrying a bleeding 7 year old child to a car.
On September 10, the Police Commissioner held a press conference. He declared Ashok Kumar was the killer. He said Ashok had tried to sexually assault Pradyumn and murdered him.
The Chief Minister of Haryana congratulated the police for solving the case.
The Bar Association of Gurugram passed a resolution refusing to let any lawyer defend Ashok Kumar. The Supreme Court later disciplined them for this.
Pradyumn’s mother said from day one she believed Ashok was being framed.
CBI took over the case.
They found no forensic evidence against Ashok Kumar. No evidence of sexual assault. The gardener who was first at the scene said he saw no blood on Ashok before Ashok helped carry the child. The claimed semen sample did not exist. [Source: CBI chargesheet 2018]
In November 2017, CBI arrested the real accused. A 16 year old student at the same school. CBI said he confessed to killing Pradyumn to get his exams cancelled.
He chose his victim randomly.
Ashok Kumar was acquitted of all charges on February 28, 2018. [Source: Child Special Court Gurugram judgment February 28, 2018]
In January 2021, CBI charged four Gurugram Police officers with framing Ashok Kumar. Falsifying documents. Torture. Criminal conspiracy. [Source: CBI chargesheet January 2021]
Those four officers have not been convicted.
The Police Commissioner who declared Ashok guilty on television faced no consequences. The Chief Minister who congratulated police faced no consequences.
Pradyumn’s family is still waiting for justice for their son.
India deserves to remember these Stories.




आदित्यनाथका भड़काऊ भाषण

 आर्काइव | बात 27 जनवरी 2007 की है. शाम ढलने लगी थी. भारतीय जनता पार्टी के गोरखपुर के सांसद आदित्यनाथ अपने भगवा लबादे में एक भड़काऊ भाषण दे रहे थे और भीड़ में से लोग उत्साह में बीच-बीच में जय जयकार कर रहे थे. परवेज़ को इस बात की जानकारी थी कि अभी हाल के मुहर्रम के जुलूस के दौरान शहर में कहीं मुठभेड़ हो गई थी जिसमें एक हिंदू लड़का घायल हुआ था और बाद में उसकी मौत हो गई थी. इस घटना से काफी तनाव फैला हुआ था. उसने मुझे बताया कि ‘‘इस उत्तेजक वातावरण को देखकर मैं खुद को बचते-बचाते उस भीड़ में घुसा.’’ भीड़ में मुख्य रूप से हिंदू युवा वाहिनी के सदस्य थे. युवकों की इस वाहिनी का गठन आदित्यनाथ ने तकरीबन पांच साल पहले किया था. परवेज़ अपने साथ हमेशा एक कैमरा रखता था और उसने उस कैमरे की मदद से आदित्यनाथ के भाषण को रेकार्ड करना शुरू किया.

आदित्यनाथ ने जोशीले अंदाज में कहा, ‘‘एक हिंदू के खून के बदले आने वाले समय में हम प्रशासन से एफआईआर दर्ज नहीं कराएंगे बल्कि कम से कम 10 ऐसे लोगों की हत्या उससे करवाएंगे.’’ भीड़ ने उत्साह में तालियां बजाईं.
आदित्यनाथ का भाषण खत्म होते ही परवेज चुपचाप अपने घर लौट आया लेकिन शहर उबलने लगा था. सुनील सिंह ने मुझे बताया कि ‘‘आदित्यनाथ का भाषण खत्म होने से पहले ही जहां वह सभा हो रही थी उसके पास के एक होटल को लोगों ने लूट लिया और तहस-नहस कर दिया.’
उन दिनों सुनील सिंह हिंदू युवा वाहिनी का राज्य अध्यक्ष था और आदित्यनाथ का दाहिना हाथ था. इस मामले में वह भी एक आरोपी है. आदित्यनाथ के भाषण से एकदम पहले उसने ही भीड़ को संबोधित किया था. उसने मुझे बताया कि ‘‘वह होटल एक स्थानीय मुसलमान का था. वहां से दंगा शुरू हुआ जो धीरे-धीरे गोरखपुर के अन्य हिस्सों तक फैल गया.’’ इस दंगे में कम से कम दो लोग मारे गए और करोड़ों की संपत्ति जलकर स्वाहा हो गई.