Wednesday, March 28, 2012

मराठी कविता


" झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते,
फरक एवढाच आहे की झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत .!! ♥ ♥




No comments:

Post a Comment