मराठी कविता


शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,

हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,
अन नाजूकअशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्र होत नाहीं

No comments:

Post a Comment